Template:Main page/intro/mr

From Linux Web Expert

मिडियाविकि हा मुळात विकिपीडिया करीता लिहिलेला मुक्त संगणक प्रणालीचा विकिगठ्ठा आहे आणि आता तो विकिमीडिया फाउंडेशनच्या इतर असंख्य ना-नफा प्रकल्पात वापरला जातो. मिडियाविकिच्या या संकेतस्थळासहीत इतर बरेच विकि प्रकल्प मिडियाविकि मुक्त संगणक प्रणाली वापरतात .

मिडियाविकिचे लगेचच अधिभारण करा (उतरवा), अथवा त्या संकेतस्थळातील इतर माहिती चाळण्याकरीता, खालील दुव्यांचा वापर करा. काही मजकुर इतर भाषेत भाषांतरीत केलेला आढळेल परंतु येथे इंग्लिश ही प्रमुख संपर्क-भाषा आहे. कृपया या संकेतस्थळाबद्दल अजून वाचा.

संगणक प्रणालीशी निगडीत सर्वसाधारण प्रश्नांकरीता पहा संपर्काच्या सूचवलेल्या शक्यता आणि आमची मदत चमू सुद्धा आपणास सहाय्यक ठरेल. या विकिबद्दल आपल्या काही सुचना असतील तर, त्या संबधीत लेखाच्या चर्चा पानावर त्या मांडा.