Help:Extension:UniversalLanguageSelector/Input methods/hi-bolnagri

From Linux Web Expert

Under construction/Developing help page

File:Devanagari ULS input.webm
Click on CC for instructions in British English, on how to use the ULS tool on Wikimedia wiki projects.
  • आपण marAThi ते मराठी या टायपींग पद्धतीसाठी अनवधानाने येथे पोहोचला असाले तर योग्य आणि पात्र अक्षरांतरण पद्धती पानाकडे जा.
  • आपण अनवधानाने या फोनेटीक पद्धतीच्या साहाय्य पानावर पोहोचला असला तरीही अद्याप हि पद्धती वापरास सध्याच योग्य नसण्याची अथवा अपात्र असण्याची शक्यता असू शकते. आपण या पद्धतीचे जुने वापरकर्ते अथवा टायपींग पद्धतींचे अभ्यासक असल्यास, सुधारणा सुचवू इच्छित असल्यास उर्वरीत लेख, या पद्धतीची सद्य स्थिती आणि अपात्रतेची कारणे खाली पहा.

या लेखातील सहाय्य "मराठी (अर्ध)फोनेटीक" उच्चारपद्धतीच्या कळफलकाची आहे. चालू करण्याची पद्धत शेजारच्या चलचित्रात (व्हिडीओक्लिपेत) दर्शविल्या प्रमाणे.

इंग्रजी कळफलकावरून खालील तक्त्यात दाखवल्या प्रमाणे कळा दाबल्यास देवनागरी लिहिता येते. सोबत संपूर्ण तक्ता आणि उदाहरणे दिली आहेत.

हाच कळफलक मराठी विकिपीडियावर वापरावा असे बंधन नाही आपण इतर आपल्या आवडीच्या मराठी यूनिकोड टायपींग पद्धतीसुद्धा वापरु शकता.

प्रमुख वैशीष्टय/विशेषतांए आणि/और समस्या

  • खालील तक्ता अभ्यासल्यास हि पद्धती ना धड पूर्ण अक्षरांतरण पद्धती आहे ना धड इनस्क्रिप्ट पद्धती आहे. अर्थात आपण या पद्धतीचे जाणकार असाल तर या पद्धती मागची नेमकी भूमीका विषद करा/ करें.
  • इनस्क्रिप्ट प्रमाणेच अक्षर पुर्ण उमटते जसे की "क" जोडाक्षर करण्या पुर्वी x टाईप करून पाय मोडावा (्) लागतो. (अर्थात इनस्क्रीप्ट पद्धतीत 'd' हे अक्षर पायमोड्या ् अक्षर म्हणून वापरले जाते.
  • अक्षरांतरण/लिप्यतरण मध्ये ख लिहिण्यासाठी kh टंकावे लागते. या बोलनागरी आणि फोनेटीकात (कॅपिटल) K टंकावा लागतो.
  • मराठी टायपींगसाठी लागणारी काही अक्षरे अनुपलब्ध आहेत (जसे ॲ,ॅ, ॠ,ऌ,ॡ,ॐ अनुपलब्ध आहेत),वापरात नसलेली (उदाहरणार्थ !=ऍ) आहेत, अथवा काही परिस्थितीत मराठी भाषेत अभिप्रेत नसलेले टंकन शक्य होते (उदाहरणार्थ काााा).
    • व्यापक सहमती साधल्यास या पद्धतीत सुधारणा शक्य होऊ शकतात अर्थात अभ्यासकांना या सुधारणांबद्दल अधिक विचार करावा लागेल व्यापक सहमती साधावी लागेल.
  • आपण सध्या या पद्धतीचे वापरकर्ते असाल तर तशी चर्चा पानावर नोंद करा अथवा या पद्धतीस पुरेसे वापरकर्ते असल्याची नोंद होणार नाही. कोणत्या सुधारणा नको आहेत या संदर्भाने वेळोवेळी चर्चेस उपलब्ध राहावे ही नम्र विनंती.

सहज साध्य होण्याची शक्यता असलेले बदल

  • !=ऍ ते ॲ
  • @ = @ ते ॅ

Invalid character sets

  • काा --- kaa
    • कााा --- kaaa
    • काााा --- kaaaa

Comparison image

अक्षर- ( कौनसा/काय) टाईप (करे/करावे)

अक्षर कौनसा / काय टाईप करे करावे
a
A
e
E
u
U
o
O
अं am
अः ah
k
K
g
G
dd
c
C
j
J
Y
T
TH
DD
DH
NN
t
th
d
D
n
p
P
b
B
m
y
r
l
w
sh
shh
s
L
h
क्ष ks
ज्ञ jy
श्र shr
ri
rii
lri
lr
ऱ्या jya
र्या rxya
ऱ्ह ?h
ae
कॅ ke
ee
om
Z
OO
कॉ KO
cb
कँ k~
अँ ?~
क़ k.
x
काँ ka~


Invalid character


Valid character


. ़

काम चालू

रोमनलिपी ते देवनागरी अर्धफोनेटीका-मराठी हमेशा उपयूक्त चुने हुए शब्द

 • वर इनपुट पद्धतीमध्ये मराठी अक्षरांतरण पर्याय निवडावा  • इंग्रजी अक्षराचे मराठी अक्षरात रुपांतरणा साठी संबंधीत अक्षर कि बोर्डवरूनच टाईप करावे  • केवळ कॉपी पेस्ट ने आपोआप इंग्रजी अक्षरांचे मराठी अक्षरांतरण होत नाही

मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर
टाईप करा mraFI nmsxkar mla mahitI
मिळेल मराठी नमस्कार मला माहिती
hwe/hwI /pahIje Ahe ?rxT/mxhNje nib`D /s`drxB ?dahrN
हवे/हवी/पाहीजे आहे अर्थ/म्हणजे निबंध/संदर्भ उदाहरण

टाईप करा (मिळेल): mharaSxfxr (महाराष्ट्र), jxYanezxwr (ज्ञानेश्वर), te`vUlkr (तेंडूलकर), kxSNarxD (क्षणार्ध) pxrwas (प्रवास) pRTxwI (पृथ्वी)  •  ? = ऱ्य, ? = ऱ्ह, AZ = ऑ, अनुपलब्ध:  •


क्रम

` ं‌‌‌‌‌‌‌,~ ँ, 1 !, 2 @, 3 #, 4 ₹ 5 %, 6 ^, 7 &, 8 *, 9 ( 0 ), - _ , = +
q blank, Q ‍‍‍blank, w व, W ॐ, e े, E ै, r र, R ृ, t त, T थ, y य ,Y ञ, uु, U ू, iि, I ी, oो, O ौ p प, P फ, [ [, { {, ] ],} }, \ ।, | ॥
a ा, Aआ, s स S ष d द D ध f ट F ठ g ग G घ h ह H ः j ज J झ k क K ख l ल L ळ  ; ; : : ' ', " "
z श, Z ॅ, x ् X ॉ c च C छ v ड V ढ b B ब n न, N ण m म M ऽ , , < ॰ . ़ , > >, / ?

अवांतर माहिती

{{../IMEHelpTemplate}}